¡Sorpréndeme!

Pune Crime News | कोरेगाव पार्क परिसरात खुलेआम गोळीबार आणि राडा, एक गंभीर, ६ जणांवर गुन्हा | Sakal

2022-11-25 2 Dailymotion

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी निघालेल्या सागर कोळनट्टी या तरुणावर सोन्या दोडमणी, नक्की उर्फ रोहण निगडे, नितीन म्हस्के, धार आज्या याच्यासह काहींनी जीवघेणा हल्ला केलाय. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करताहेत.